Tuesday, May 31, 2011

दादरच्या नामांतराला राज ठाकरेंचा विरोध

खालील बातमी स्टार माझा च्या सौजन्याने .......................

http://starmajha.starnews.in/mumbai/103-more/5855-2011-05-30-14-48-19

दादर स्टेशनचे नाव चैतभूमी करावे, हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केला आहे. थोर पुरूषांच्या नावाचं गलिच्छ राजकारण राष्ट्रवादीने करू नये, राष्ट्रवादीमध्ये खुमखुमी असेल तर त्यांनी चलनी नोटेवर महात्मा गांधी ऐवजी बाबासाहेबांचा फोटो आणण्यासाठी आग्रही असावे, असा टोलाही यावेळी लगावला.
राष्ट्रपुरूषांना आपण इतकं छोटे का करतो, एखाद्या गल्लीला, रस्त्याला किंवा रेल्वे स्टेशला नाव देऊन त्या व्यक्तीचं महात्म्य आपण कमी का करतो. बाबासाहेबांसारखे इतके मोठे व्यक्तीमत्व आणि त्याचे नाव दादर स्टेशनला देणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. असे प्रकार माझ्य� [...]



No comments:

Post a Comment

Popular Posts