Friday, June 17, 2011

साधकांना सूचना

भारताचे आशास्थान असलेले योगऋषी रामदेवबाबा आणि अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागी व्हा !

बलशाली भारत बनवू पहाणारे आणि समस्त राष्ट्रप्रेमींचे आशास्थान असलेले योगऋषी रामदेवबाबा आणि श्री. अण्णा हजारे हे राष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात पुन्हा व्यापक जनआंदोलन चालू करणार आहेत. हे आंदोलन जेथे जेथे असेल, तेथील सनातनच्या साधकांनी त्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे. साधकांनी यासाठी त्यांच्याकडून निमंत्रण येण्याची वाट पहाण्याचीही आवश्यकता नाही.




Thanks, Admin,

No comments:

Post a Comment

Popular Posts