Sunday, June 19, 2011

हिंदूंच्या आक्रमकतेनंतर पोलिसांकडून मुसलमानांवर पाकच्या राष्ट्रध्वजासारखा ध्वज फडकावल्याचा गुन्हा दाखल !

नांद्रे (जिल्हा सांगली) येथील हिंदूच्या हत्येचे प्रकरण
  • २ सहस्त्र ५०० च्या जमावाने हिंदूची हत्या करणार्‍या संशयिताचे दुकान पेटवले
  • कडक पोलीस बंदोबस्त
  • १५ हिंदूंना अटक
मुसलमानांवर गुन्हा दाखल होण्यासाठी हिंदूंना आक्रमक का व्हावे लागते ? एखादा मुसलमान पाकच्या ध्वजासारखा ध्वज फडकावत असेल, तर तो राष्ट्रद्रोह आहे, ही साधी गोष्ट पोलिसांच्या लक्षात का येत नाही ? कि ध्वज मुसलमानाने फडकावला म्हणून पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात ? हिंदूंनो, जोपर्यंत या देशात राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी राज्यकर्ते सत्तेवर येत नाहीत, तोपर्यंत ही स्थिती पालटणार नाही, हे लक्षात घ्या ! - सं [...]



Thanks, Admin,

No comments:

Post a Comment

Popular Posts