Saturday, May 28, 2011

ब्राह्मणांना दगड मारावेत, असे म्हणणार्‍यांची जागा कारागृहातच ! - ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद कुळकर्णी

'झी २४ तास' या वृत्तवाहिनीवरील 'जातीच्या बदनामीची केंद्रे' या विषयावरील चर्चासत्र
गृहमंत्र्यांनी खेडेकरांना अटक करावी, अन्यथा आंदोलन करू - सुलेखा कुंभारे

मुंबई, २८ मे (वार्ता.) - पुरुषोत्तम खेडेकरांसारख्यांच्या पुस्तकांतून अशा प्रकारे ब्राह्मणांची बदनामी होणे, हे एक षड्यंत्र आहे, कटकारस्थान आहे. सर्वांनी एक राहिले, तर भारत काही वर्षांत जागतिक महासत्ता बनेल;
मात्र ज्यांना हे नको आहे, ते हे मार्ग अवलंबत आहेत, जेणेकरून समाजाच्या ऊर्जेचे विघटन होऊन समाज एकसंध रहाणार नाही. इथे विचार आणि आचार अशी दोन सूत्रे घेतली, तर विचार सोडा; परंतु पुरुषोत्तम खेडेकर यांच्या 'ब्राह्मणांना दगड मारण्याच्या' आचाराकडे गृहमंत्रालयाने लक्ष  द्यायला हवे. 'ब्राह्मणांना दगडमारू', असे म्हणणार्‍यांची जागा कागृहात� [...]



No comments:

Post a Comment

Popular Posts