Monday, May 30, 2011

दोन पत्नी असलेल्या मुसलमान तरुणाचे हिंदु महिलेशी विवाहाचे नाटक आणि बलात्कार

बेळगाव, २९ मे - जिल्ह्यातील बैलहोंगल येथील स्थानिक वाहिनीचा वार्ताहर असलेला मुसलमान तरुण राजेसाब लाडसाब बेळगावकर याने त्याच्याच वाहिनीसाठी वृत्त समन्वयकाचे काम करणार्‍या हिंदु महिलेची
फसवणूक केली. तिच्याशी विवाहाचे नाटक केले. तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पीडित महिलेने बैलहोंगल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (हिंदु भगिनींनो, 'लव्ह जिहाद'च्या वाढत्या प्रकाराविषयी सतर्क रहा आणि अन्य भगिनींनाही सतर्क करा ! लव्ह जिहादचा राक्षस गाडण्यासाठी आणि त्यापासून हिंदु तरुणींची सुटका करण्यासाठी हिंदूंमध्ये धर्माभिमान रूजवण्याला पर्याय नाही ! - संपादक)
१७ मे २००८ या दिवशी राजेसाब याने वाहिनीच्या कार्यालयात त्या हिंदु तरुणीवर बलात्कार के [...]



No comments:

Post a Comment

Popular Posts