Monday, May 30, 2011

यांचे पिच कोणते?

खालील लेख लोकसत्ता च्या सौजन्याने ............................

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=160091:2011-05-29-17-19-19&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला 'नको त्या पिचवरून खेळू नकोस', असा सल्लावजा इशारा दिला आहे. माणसाने आपली पट्टी आणि धावपट्टी (पिच) दोन्हीही सोडू नये. तेव्हा ठाकरे यांचे म्हणणे बरोबरच आहे. त्यावर सचिन जे काही म्हणायचे ते म्हणेल, पण या निमित्ताने ठाकरे यांनाही 'तुमचे पिच नक्की कोणते', असा प्रश्न विचारण्यास हरकत नाही. १९९० च्या दशकापर्यंत ठाकरे हे मराठीच्या पिचवर खेळले. तुफान बॅटिंग केली त्यांनी. दोनचार घरांच्या काचा आणि काहींची डोकी फुटली, पण मराठीची प्रगती काही झाली नाही. सेनानेत्यांची मात्र झाली. मराठी उलट घसरणीला लागली. त्य� [...]



No comments:

Post a Comment

Popular Posts