Wednesday, June 1, 2011

अमेरिकेने पाकमध्ये घुसून पाच आतंकवाद्यांना कह्यात घेतले

कुठे पाकमध्ये शिरून आतंकवाद्यांना ठार तसेच अटक करणारी अमेरिका, 
तर कुठे केवळ सूची पाठवणारे षंढ भारतीय प्रशासन !

इस्लामाबाद, ३१ मे (वृत्तसंस्था) - कुख्यात आतंकवादी ओसामा-बिन-लादेन याला अमेरिकेने पाकमध्ये घुसून ठार केले होते. त्यानंतर पाकने अमेरिकेला पुन्हा असे आक्रमण झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देऊ,
अशी धमकी दिली होती. अमेरिकेने पाकच्या या धमकीकडे दुर्लक्ष करून आज पुन्हा एकदा पाकमध्ये घुसून पाच आतंकवाद्यांना अटक करून अफगाणिस्तानमध्ये नेले आहे.
(पाकने आणि चीनने धमकी दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करून अमेरिका पाकमध्ये घुसून आतंकवाद्यांवर कारवाई करत आहे. याउलट भारतीय राज्यकर्ते पाककडे आ� [...]



No comments:

Post a Comment

Popular Posts