Sunday, June 12, 2011

म्हणे, रामदेवबाबांच्या संपत्तीची चौकशी करायला हवी !

दारूवाल्यांकडून २० लाख रुपयांची लाच घेणारे काँग्रेसचे मौलाना दिग्विजय सिंग (खान) 
यांची पुन्हा गरळओक

हीन पातळीला उतरून योगऋषी रामदेवबाबांवर टीका करणारे काँग्रेसचे मौलाना दिग्विजय सिंग (खान) यांनी बाबांच्या संपत्तीची चौकशी करून त्यांच्याकडे १ सहस्त्र १०० कोटी रुपये कोठून आले, याची चौकशी करायला हवी,
असे म्हटले आहे. (बाबांच्या संपत्तीची चौकशी करण्याबरोबरच गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्वच काँग्रेसवाल्यांच्या संपत्तीचीही चौकशी व्हायला हवी. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर ज्याला एकवेळच्या जेवणाचीही भ्रांत असते, तो एकदम गाडीतून कसा फिरायला लागतो, झोपडीतून बंगल्यात कसा येतो, मोक्याच्या ठिकाणचे पेट्रोलपंप, हॉटेल्स, मोठमोठ्या एजन्सी, कामांचे ठेके त्याला� [...]



Thanks, Admin,

No comments:

Post a Comment

Popular Posts